mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-2 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-२
गणपती बाप्पा मोरया - Ganpati Bappa Morya
भाग-२
Dongricha Raja (डोंगरीचा राजा)दक्षिण मुंबईतील एक प्रसिद्ध गणपती , दरवर्षी आकर्षक व विलक्षण मूर्ति असणारे डोंगरीचा राजा असे प्रसिद्ध असणारे हे मंडळ .
॥ डोंगरीचा राजा ॥ मोरया माझा ॥
![]() |
Dongricha Raja - ganpati bappa images |
Umarkhadicha Raja (उमरखाडीचा राजा)
दक्षिण मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध गणपती उमरखाडीचा राजा . शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करत या मंडळाने सुद्धा आपली परंपरा खंडित होऊ नये म्हणून आध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे .
॥ देव माझा॥ उमरखाडीचा राजा॥
![]() |
Umarkhadicha Raja - ganpati bappa images hd |
Fortcha Raja (फोर्टचा राजा)
दरवर्षी फोरचा राजा हा नवनवीन संकल्पनातून आपली आकर्षक मूर्ति स्थापित करतात , नवनवीन संकल्पनाने ज्याने समाजाला एक चांगला संदेश जातो . या वर्षीही त्यांनी आपली परंपरा चालू ठेवून नियमांचे पालन करत लहान मूर्तिची स्थापना केली आणि लहान मूर्तीमधूनही त्यांनी या वर्षीही एक नवीन संकल्पनासोबत आकर्षक मूर्तिची स्थापना केली .
![]() |
Fortcha Raja - ganpati bappa images latest |
Girgoancha Maharaja (गिरगांवचा महाराजा)
८९ वर्ष जुने असणारा हा गिरगांवचा महाराजा संपुर्ण शाडू मातीची मूर्ति असणारा हा उंचीणे सुद्धा मोठा असणारा हा महाराजा . परंतु या वर्षी मात्र फक्त पूजेची मूर्ति बसविण्याचा निर्णय घेतला पण ती मूर्तीसुद्धा एकदम आकर्षित आहे .
![]() |
Girgoancha Maharaja - cute ganpati bappa images |
९४ वर्ष जुने असलेला , नवसाचा राजा व पर्यावरणाचा राजा असलेला हा ईको फ्रेंडली प्रसिद्ध असलेला गिरगांवचा राजा . दरवर्षीची परंपरा अशीच चालू असावी म्हणून यांनी या वर्षी फक्त नेहमीची पूजेची मूर्ति बसविले आहे . मन वेधून घेणारी ही लहान व सुबक मूर्ति पहा .
![]() |
Girgoancha Raja - unique ganpati bappa images |
Kumbharwadyacha Maharaja (कुंभारवाड्याचा महाराजा)
![]() |
Kumbharwadyacha Maharaja - ganpati bappa images photos |
1st Sutargallicha Bappa Raja (मुंबई चा बाप्पा राजा)
![]() |
1st Sutargallicha Bappa Raja - photos of ganpati bappa |
Colabacha Samrat (कोलाबाचा सम्राट)
![]() |
Colabacha Samrat - ganpati bappa photos |
Colabyacha Yuvraj (कोलाबाचा युवराज)
अतिशय लक्ष वेधून घेणारी व सुबक अशी कोलाबाचा युवराज ची २०२० मूर्ती .
![]() |
Colabyacha Yuvraj - ganpati bappa photo hd |
Vardicha Raja (वर्दीचा राजा - अंधेरी जुनी पोलिस लाईन)
![]() |
Vardicha Raja - ganpati bappa ki photo |
Jijamatanagarcha Raja (जिजामातानगरचा राजा)
जिजामातानगरचा राजा यांनी नियमांचे पालन करत ४ फूटी मूर्ति ला मागच्या वर्षीच्या मूर्तिची हुबेहूब प्रतिकृती दिली .
![]() |
Jijamatanagarcha Raja - ganpati bappa morya photos |
Girangaoncha Raja (गिरणगांवचा राजा)
गिरणगांवचा राजा यांनी आपल्या शेवटच्या वर्षीच्या मूर्तीचे आकर्षक हुबेहूब मूर्ति या वर्षी नियमानुसार ४ फुटाच्या आत स्थापित केले आहे .
![]() |
Girangaoncha Raja - ganpati bappa ke photos |
Panvelcha Raja Chintamani (पनवेलच्या राजा चिंतामणी)
नवी मुंबईचा व पनवेलमधला एक प्रसिद्ध गणपती असा पनवेलचा राजा चिंतामणि .
![]() |
Panvelcha Raja Chintamani - ganpati bappa photos download |
Dadarcha Raja (दादारचा राजा)
![]() |
Dadarcha Raja - ganpati bappa dj song |
Aapla Lambodar valkeshwar (आपला लंबोदर वाळकेश्वर)
![]() |
Aapla Lambodar valkeshwar - ganpati bappa photo hd download |
Vidyaviharcha Ladka (विद्याविहारचा लाडका)
![]() |
Vidyaviharcha Ladka - ganpati bappa che photo |
Maladcha Raja (मालाडचा राजा)
![]() |
Maladcha Raja - ganpati bappa tattoo photo |
Khernicha Raja (खेरणीचा राजा)
![]() |
Khernicha Raja - ganpati bappa photo full hd download |
![]() |
Malbaarhill cha Raja - ganpati bappa photo dp |
Antophill cha Raja (अंटॉपहिलचा राजा)
![]() |
Antophill cha Raja - ganpati bappa photo wallpaper download |
Mahimcha Raja (माहीमचा राजा)
![]() |
Mahimcha Raja - ganpati bappa best photos |
Read Related Articles भारतातील १० प्रतिबंधित ठिकाणे
0 Comments
please do not enter any spam comment