mumbai all Ganpati bappa darshan online 2020 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२०

Mumbai all Ganpati bappa darshan online 2020 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२०

गणपती बाप्पा मोरया - Ganpati Bappa Morya 

गणेशोत्सव २०२० चा | भाग-१ 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वेळी गणेशोत्सव साध्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्मय महाराष्ट्र सरकारने घेतला , आणि त्या निर्णयाचे अधिक चांगल्या पद्धतीने पालन करून जनतेने व मंडळांनी अधिक साध्य पद्धतीने साजरा केले आहे . महाराष्ट्रा सरकारने मूर्तीच्या उंचीवर बंधन आणले होते आणि दर्शनाची सोय सुद्धा ऑनलाइन पद्धतीने व कमीत कमी लोकांमध्ये करण्यास संगितले होते . सगळ्या नियमांचे पालन करत या वर्षीचे गणेश उत्सव अगदी नियमांचे पालन करून चालू झाले आहे . अनेक गणेश मंडळाने परंपरा सुरू ठेवण्यासाठी लहानात लहान मूर्तिची स्थापना केली आहे , काही मंडळांनी आपल्या मागच्या वर्षीच्या गणपतीचे अगदी प्रतिरूपी मूर्ति बनवून त्याची स्थापना केली आहे . असयच खूप मंडळांचे अगदी चांगल्यात चांगल्या क्वालिटी चे फोटो तुम्हाला घर बसल्या सगळ्या गणपतीचे फोटोस दाखविण्याचे एक छोटेसे प्रयत्न केले आहे . 

Lalbaug cha raja (लालबाग चा राजा)
आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की या वर्षी लालबाग चा राजा यांनी मूर्ति न बसवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याजागेला ११ दिवस रक्तदान शिबीर चालविण्याचा निर्णय घेतला आहे . 

Mumbaicha Raja - Ganeshgalli (मुंबईचा राजा - गणेशगल्ली)
२२ फुट वाले की जय हे एकताच सर्वात पहिले गाजलेले गणपती म्हणजे मुंबईचा राजा
लालबाग परळ मधील सर्वात गाजलेले मंडळ म्हणजे गणेशगल्लीचा मुंबईचा राजा . दरवर्षी है मंडळ वेगवेगळ्या प्रकारे आकर्षक मूर्ती बनवून त्याच प्रकारे डेकोरेशन ही करतात . मात्र या वर्षी त्यांनी फक्त पुजेची मूर्ती बसविन्याचा निर्णय घेतला . या वर्षी सर्वात पहिले है निर्णय त्यांनीच जाहिर केला .

Mumbaicha Raja 2020 - Ganeshgalli  - image for ganpati bappa

Chinchpoklicha Chintamani (चिंचपोकळीचा चिंतामणि)
मुंबईच्या सर्वात मोठ्या आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेला चिंचपोकळीचा चिंतामणि हे नाव तुम्ही किमान एकदा तरी ऐकले असणार . गेल्या वर्षिच आगमन सोहळ्यासोबतच चिंतामणिने आपले १०० वर्ष पूर्ण केले होते . आणि पूर्ण लालबाग नगरीमध्ये गाजावाज़ा केला होता . या मूर्तिचे सुप्रसिद्ध मूर्तिकार स्वर्गीय विजय खातू हे होते , परंतु त्यांच्या निधनानंतर ही जिम्मेदारी आता त्यांची मुलगी रेश्मा खातू यांच्यावर आली आहे. या वर्षी त्यांनीही पुजेची नवीन मूर्ती म्हणजेच एक चाँदीची सूंदर मूर्तिची स्थापना केली आहे.

Chinchpoklicha Chintamani 2020 - ganpati bappa morya images

Kalachowkicha Mahaganpati (काळाचौकीचा माहागणपती)
परंपरा जपनारी आणि दरवर्षी पारंपरिक आगमन सोहळाने प्रसिद्ध असलेला काळाचौकी विभागातील काळाचौकिचा महागणपती या मंडळानेसुद्धा या वर्षी ४ फूटी सुबक मूर्ती बसवली आहे आणि या वर्षी त्यांनी विविध प्रकारे आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे , २३ ऑगस्ट ला रक्तदान शिबिर व २५ ऑगस्ट ला आरोग्य शिबिर आयोजित केले होते.

Kalachowkicha Mahaganpati 2020 - images of ganpati bappa morya

Raja Tejukayacha (राजा तेजुकायाचा)
मागच्याच वर्षी "पर्यावरणाचा राजा" २२ फूटी ऊँचीची २ टन वजनी इको फ्रेंडली गणपती बाप्पा साठी प्रसिद्ध असलेले राजा तेजुकयाचा . राजा तेजुकायाने सुद्धा या वर्षी फक्त पुजेची मूर्ति बसवून अगदी साधेपनाने साजरा केले आहे.
Raja Tejukayacha 2020 - ganpati bappa images hd

Rangari Badak Chawl - रंगारी बदक चाळ (लाडका लंबोदर) 
लालबाग परेल मधील एक ८० वर्षांपेक्षा जास्त जुने मंडळ .
Rangari Badak Chawl - Ganpati bappa photos

Parelcha Raja Narepark - परळचा राजा (नरेपार्क)
दरवर्षी सर्वात जास्त उंचीची मूर्ति असणारे प्रसिद्ध मंडळ . सर्वात पहिले हयड्रोलिक मूर्तीचा मान असणारे मंडळ . या वर्षी यांची सुद्धा नियमांचे पालन केले व ४ फूटी उंचीच्या आत मूर्ति बसवून आपली परंपरा चालू ठेवली .

Parelcha Raja Narepark 2020 - Photo ganpati bappa 


Abhyudaynagarcha Raja (अभ्युदयनगर चा राजा)

पारितोषकांचा मानकरी अशी ओळख असलेले अभ्युदयनगर चा राजा यांनी या वेळी नियमांचे पालन करीत 
गणेशोत्सव साजरा केला आहे .

Abhyudaynagarcha Raja 2020 - Ganpati bappa images


Abhyudaya nagar cha Ganraj (
अभ्युदयनगरचा गणराज)

Abhyudaya nagar cha Ganraj 2020 - Ganpati bappa best pic

Akhil Chandanwadi S.G.M (
अखिल चंदनवाडीचा गोड गणपती)
सर्वांना परिचित असलेला अखिल चंदनवाडीचा गोड गणपती .  आकर्षक मूर्ति व लक्ष वेधून घेणारे ते रूप .

Akhil Chandanwadicha god ganpati 2020 - ganpati bappa pic

Grant road cha Raja (ग्रांट रोडचा राजा)
ग्रांट रोडचा राजा यांनी या वर्षी २०२०ला प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत त्यांच्या मागच्या वर्षीची हुबेहूब मूर्तिची स्थापना केली आहे . 

Grant road cha Raja - ganpati bappa morya wallpaper download

Grant road cha Mahaganpati (ग्रांट रोडचा महागणपती)
दरवर्षी २८-३० फूटी उंचीची मूर्ति बसविण्यार्‍या या मंडळाने फक्त ४ फुटीच्या उंचीची मूर्ति बसवून आपली परंपरा चालू ठेवती आहे . 

ganpati bappa morya mangal murti morya


Raja Ambewadicha (राजा आंबेवाडीचा)
आंबेवाडीचा राजा यांनी शेवटच्या वर्षाची मूर्तीचे प्रतिकृती मूर्ति या या वर्षीच्या नियमानुसार आकर्षक व सुबक बनवून स्थापित केले आहे .

Ambewadicha raja 2020 - Ganpati HD wallpaper

Tardeocha Raja (ताडदेवचा राजा)
दरवर्षी अगोदर लालबाग नगरी आणि नंतर ताडदेव नगरी गाजवणारे आगमनासाठी प्रसिद्ध असलेले ताडदेवचा राजा . यांनीही यावर्षी फक्त लहान मूर्ति बसवून नियमांचे पालन करत आहे .

Tardeocha raja 2020 - ganpati bappa photos

Manacha Raja (मनाचा राजा)

Manacha Raja - ganpati bappa morya hd

Upnagaratil manacha ganpati (उपनगरतील मानाचा गणपती)

Upnagaratil manacha ganpati - ganpati bappa hd images

Santacruzcha Vighneshwar (सांताक्रूझचा विघ्नेश्वर)

Santacruzcha Vighneshwar - ganpati bappa wallpaper hd

Virarcha Maharaja (विरारचा महाराजा) 

Virarcha Maharaja - ganpati bappa 2020

Parelcha Vighnaharta (परेलचा विघ्नहर्ता)

Parelcha Vighnaharta - ganpati bappa photo status

Goregoan cha aaradhya (गोरेगावचा आराध्य)

Goregoan cha aaradhya - ganpati bappa photo hd


Vileparle cha vighnaharta (विलेपार्लेचा विघ्नहर्ता)

Vileparle cha vighnaharta - ganpati bappa 2020 photos

Sahyadri krida mandal - Chembur (सह्याद्रि क्रीडा मंडळ - चेंबुर)


Sahyadri krida mandal Chembur - ganpati bappa 2020

Upnagaratil manacha ganpati (उपनगरतील मानाचा गणपती)

Upnagaratil manacha ganpati - ganpati bappa hd images

Santacruzcha Vighneshwar (सांताक्रूझचा विघ्नेश्वर)

Santacruzcha Vighneshwar - ganpati bappa wallpaper hd

Virarcha Maharaja (विरारचा महाराजा) 

Virarcha Maharaja - ganpati bappa 2020

Parelcha Vighnaharta (परेलचा विघ्नहर्ता)

Parelcha Vighnaharta - ganpati bappa photo status

Goregoan cha aaradhya (गोरेगावचा आराध्य)

Goregoan cha aaradhya - ganpati bappa photo hd


Vileparle cha vighnaharta (विलेपार्लेचा विघ्नहर्ता)

Vileparle cha vighnaharta - ganpati bappa 2020 photos

Sahyadri krida mandal - Chembur (सह्याद्रि क्रीडा मंडळ - चेंबुर)


Sahyadri krida mandal Chembur - ganpati bappa 2020


Post a Comment

0 Comments

Popular Posts

दगडूशेठ गणपती आता काश्मीरमध्ये-मराठा लाइट इन्फेंट्रीला पाठवले
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-3 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-३
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-2 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-२
मित्रो अ‍ॅप ला प्लेस्टोर वरुण बाहेर काढण्यात आले.
राज्याभिषेक सोहळा २०२०
मराठा लाइट इन्फेंट्री - २५० वर्ष जुने बटालियन
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२०
Ministry of IT banned hundreds of apps including PUBG / ११८ चायनिज अप्प्स पर बंधी
भारतातील १० प्रतिबंधित ठिकाणे / top 10 restricted places in india were general public are not allowed to visit
एका समाजसेवक शिवभक्ताला विनाकारण मारहाण / Akshay borhade Junnar prakaran P-1