chatrapati udyanraje bhosle latest controversy , news , updates , photos

जय भवानी जय शिवाजी आणि नंतरचा संपूर्ण वादविवाद

आपण सगळ्यांनी सध्याच्या या विवादाबद्दल सोशल मीडियावर ऐकलेच असेल ...

उदयनराजेंनी काल राज्यसभामध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा विडियो समोर आला , त्यानंतर अनेक चर्चा होऊ लागले , वाद-विवाद निर्माण झाले सोशल मीडिया वर सगळ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली .

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेमध्ये इंग्रजीत शपथ घेऊन झाल्यावर त्याच्या शेवटी "जय भवानी , जय शिवाजी " अशी घोषणा दिली त्यावरच राज्यसभामध्ये कॉंग्रेस च्या नेत्यांनी राज्यसभेत आक्षेप घेतला होता आणि त्याच वेळी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकाय्या नायडू यांनी उदयनराजेंना आणि बाकीच्या सदस्यांना सूचना दिली की हे तुमचे घर नाही माझे चेंबर आहे , इथे यापुढे अश्या घोषणा चालणार नाही . 
अनेक लोकांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकाय्या नायडू यांच्यावर नाराजी दाखवत आपला जाहीर निषेध व्यक्त केला आहे . व्यंकाय्या नायडूंच्या वाक्यामध्ये सदस्यांना स्पष्ट असे संगितले होते की  हे एथे या पुढे कोणत्याही प्रकारच्या घोषणा चालणार नाही . शपथेचा जेवढा भाग आहे तेवढेच बोलावे , बाकी काहीही गृह्य धरले जाणार नाही . पण व्यंकाय्या नायडुंच्या अश्या बोलण्याने शिवभक्तांचे मोठ्या प्रमाणात भावना दुखावले गेले आहे . शिवभक्तांनी यावर नाराजी व्यक्त केले आहे आणि सोशल मीडिया वर आपला निषेध व्यक्त केला आहे . 

shivbhakts on vainkayya naidu


या विवादमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणाले खाली बघा 

shivsena"s sanjay raut tweeted against BJP

sanjau raut says about indian milliatry on border


दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले काय म्हणाले ?

या विषयाबद्दल सर्वत्र चर्चा पसरण्याबद्दल , विरोध झाल्याबद्दल दुसर्‍या दिवशी उदयनराजे भोसले यांनी एक पत्रकार परिषद घेतली . त्यांनी असे म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराजांवर राजकारण करू नये , त्यांनी आपले काही पाहिल्याचे शब्दांचा वाद आणि मे वंशज असल्याचे पुरावे दाखवावे असे रौऊतांबरोबर झालेल्याची आठवण करून दिली . महत्त्वाचे त्यांनी असेही म्हटले की जर महाराजांचा अपमान झाला असता तर मी तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता . 
chatrapati udayanraje bhosle says vainkaiyaa naidu did not disrespect chatrapati shivaji maharaj

उदयनराजे भोसले यांनी या पत्रकार परिषदेमध्ये या विवादाबद्दल सगळे स्पष्ट केले आणि नक्की काय घडले होते. ते संगितले त्यांनी इशारा साधत असेही म्हणले की काहीओ लोक याचा गैरफायदा घेत यावरही राजकारण करायला बघत आहे . त्यांनी तमाम जनतेला कळकळीची विनंती सुद्धा केली आहे की जे झाले नाही त्याला वाढ नका देऊ . अधिक जाणून घेण्यासाठी तो विडियो तुम्ही यूट्यूब ला पाहू शकता 

या आक्षेप वर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकाय्या नायडू हे काय म्हणाले ?

Respect for chatrapati shivaji maharaj says vainkayya naidu

यावर आपले स्पष्टीकरण देत राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकाय्या नायडू यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे 
vice president vainkayya naidu explains his side on twitter
मराठीत भाषांतर :-
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेहमीच भक्कम आणि बोलके कौतुक करणारा आहे मी आणि मी देवी भवानीचे उपासक सुद्धा आहे .
शपथ घेताना पारंपारिक पद्धतीनुसार कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत याची आठवण सभासदांना करून दिली.
 अजिबात अनादर नाही केला .

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी भावनेचा मुद्दा म्हणून राहिले आहे आणि आता सुद्धा काही लोक छत्रपतींचे नाव घेऊन राजकारणात वापर करतात , यावर महाराष्ट्राचे युवा पिढी खूप संवेदनशील आहे . छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचे आरध्य दैवत आणि छत्रपतींव्हीआर अपमानास्पद काहीही खपवून घेतले जाणार नाही असे शिवभक्तांनी इशारा सुद्धा खूप वेळा दिला आहे . यावेळी सुद्धा असेच होत आहे एक पक्ष दुसर्‍या पक्षाला घेरायला बघतोय . 

जय महाराष्ट्र , जय हिंद 

Post a Comment

0 Comments