सुशांत सिंह राजपूत ने आत्महत्या का केली ??
सुशांतच्या घरी नैराश्यावर (Depression) वर गोळ्या सापडल्या आहे असे पोलिसांनी संगितले आहे आणि काही हॉस्पिटल चे कागदपटरक सुद्धा त्यांना मिळाले आहे ज्यांनी हे सिद्धा होते की ते मागील काही महिन्यापासून यावर उपचार करत होते पण आताही काहीही समोर आले नाही की सुशांत सिंह राजपूत ने गळफास लावून आत्महत्या का केली ... मागे काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या मालाडमध्ये सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियन यांनी तिझ्या बिल्डिंग वरुण उडी मारून आत्महत्या केली.
![]() |
sushant singh rajput latest news suicide |
Read also these
bollywood actor sushant singh rajput committed suicide / सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली
वयाच्या अगदी ३४च्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली पोलिस आता यावर तातडीने काम करत आहे .
बॉलीवुडमध्ये २०२० मध्ये अतिशय दुखद घडामोडी होत आहे आणि त्यातच ही दुखद बातमी समोर आली .
यावर प्रतिक्रिया बॉलीवुड आणि संपूर्ण भारतातून येत आहे .अविश्वासनिय घटना समोर आली आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी , सचिन तेंडुलकर , अक्षय कुमार , सोनाक्षी सिन्हा , इत्यादि भारतातून दुखद प्रतिक्रिया येत आहे .
#ripsushantsinghrajpoot #ripsushant
0 Comments
please do not enter any spam comment