एकच धुन ६ जून
आमच्याकडून तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेछा या वर्षी घरीच रहा घरीच साजरा करा .
![]() |
Rajyashishek Sohala 2020 |
यंदा शिवराज्याभिषेक सोहळा नाही ?
या वर्षी ६ जुन ला शिवराज्याभिषेक घरीच साजरा करायचा प्रयत्न करा .
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे की राज्याभिषेक सोहळ्याला कोणीही रायगडावर येऊ नये .सर्वांनी आपापल्या घरी आपआपल्या पद्धतीने हा सोहळा साजरा करावा. अखिल भारतीय सोहळा समितीच्या वतीने हा दरवर्षी हा सोहळा थाटा-माटात केला जातो परंतु या वर्षी कोरोनामुळे राज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे . कोल्हापुरवरून छत्रपती संभाजी राजे रायगडसाठी निघाले , खूप कमी लोकांना घेऊन हा सोहळा पार पाडण्यात येणार आहे .
![]() |
Rajyabhishek Sohala - Chatrapati Sambhaji Raje |
कोरोना महामारीच्या वेळेत बाहेर न जाता घरातल्या घरी शिवरायांची पुस्तके वाचा , शिवकार्य करा , राज्याभिषेक दिनानिमित्त एक तरी झाडे लावा , घरातल्या घरात जसे शक्य होईल तसे साजरा करून आपल्या सोशल मीडिया वर शेअर करा व महाराजांची राज्याभिषेकाची अनेक पुस्तके ऑनलाइन वाचला मिळेल ती वाचा आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहचवा.
![]() |
२०२१ - एकच धुन ६ जून |
लवकरात लवकर कोरोनावर मात करू ,
पुढच्या वर्षी परत या दिवसाची वाट पाहू ,
तीच गर्दी , तोच जल्लोष ,
एकच धून ६ जून
Related posts to read
0 Comments
please do not enter any spam comment