२०२० मध्ये आयपीएल होणार ?
या वर्षीचा IPL रद्द
दरवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चा मनोरंजन आणि धुमाकूळ संपूर्ण भारतात असतो आणि फक्त भारतातच नव्हे तर सगळ्या जगभरात असते . आयपीएल 2008 पासून आज एक दरवर्षी उंच शिखरेवर पोहचात चालले होते मात्र या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हा वायरस वेगाने वाढ होत आहे
दरवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात होण्यार्या आयपीएल या वेळी कोरोनाच्या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे असे सगळ्यांना वाटत होते पण सध्याची परिस्थिति पाहून या वर्षी आयपीएल ला कोणतीही स्लॉट खेळवण्यासाठी उपलब्ध नाहीये कारण या वर्षी होण्यार्या टोकयो ऑलिंपिक्स ल सुद्धा 1 वर्षाने पुढे ढकलण्यात आले आहे आणि आता सध्याची भारताची स्थिति ही वाईट चालू आहे , दररोज नवीन रुग्ण वाढत चाललेले आहे .
![]() | |
|
जर बीसीसीआय (BCCI) ने जरी सेप्टेंबरच्या नंतरचा स्लॉट निवडला तर तिथेही पर्याय नाही कारण तिथेही आयसीसी टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया (ICC T20 WORLD CUP Australia 2020) खेळला जाणार आहे परंतु सध्याची कठीण परिस्थिति पाहता क्रिकेट एक्स्पर्ट चे मानने आहे की या वर्षीच वर्ल्ड कप २०२२ ल म्हणजेच २ वर्ष पुढे ढकलण्यात येणार आहे कारण ऑक्टोबर पर्यन्त ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये संचार बंदी लागू आहे आणि वर्ल्ड कप सुद्धा ऑक्टोबर मध्ये सुरू होणार होते आणि सध्या ची जागतिक परिस्थिति बघता हा निर्णय आयसीसी (ICC) घेईल .
![]() |
IPL-2020-news-schedule-date-place |
जर वर्ल्ड कप २०२० या वर्षी रद्द होऊन पुढे ढकलण्यात आले तर यात बीसीसीआय चा आणि आयपीएल चा होणारा तोटा बर्याच प्रमाणात कामी करण्यात येईल . त्या वर्ल्ड कप च्या जागेला सगळ्या देशाचे खेळाडू सुद्धा उपलब्ध असतात आणि जर वर्ल्ड कप रद्द झाले तर तो उरलेला वेळ बीसीसीआय आयपीएल ला देऊ शकतात आणि आयपीएल च्या मॅचेस खेळवू शकतात पण सगळे नियम खूप काटेकोरपनाणे पाळावे लागतील आणि भारतात आयपीएल न खेळवता कोणत्याही बाहेरदेशात खेळवता येईल म्हणजे सगळे सुरळीत होईल आणि आयपीएल होणे खूप गरजेचे आहे कारण एका वर्षीचा आयपीएल बजेट खूप मोठा ४०००-५००० हजार करोड च्या पण पुढे असतो त्यापाठी खूप मोठे एडवेरटाईसेर्स , स्पोनसोर्स इत्यादि लोकांनी करोड मध्ये खर्च केलेले असते आणि हे हा तोटा खूप मोठ्या प्रमाणात कामी करता येईल .
मध्ये आयपीएल ने अशीही एक बाजू ठेवली होती की जर शक्य झाले तर स्टेडियम मध्ये प्रेक्षकाशिवाय मॅच खेळवता येईल , आणि आपण सगळ्या मॅच ऑनलाइन प्रसारित करू , पण आता हेही जवळ जवळ शक्य दिसत नाही त्यामुळे यावर्षी आयपीएल रद्द झालेच असे समझा...
![]() |
IPL 2020 rules & regulations for playing |
जर यावर्षी आयपीएल झाला तर कश्या प्रकारात होण्याची शक्यता आहे ?
- २ महिना चालणारा आयपीएल १ महिना चालू शकतो
- प्रत्येकी टीम दरवर्षी १४ मॅचेस खेळतात तर या वेळी फक्त प्रतेकी टीम ७ मॅचेस खेळवतील
- दररोज एका दिवसात एक मॅच आणि शनिवारी व रविवारी २ मॅचेस खेळवले जात होते आणि आता या वर्षी दररोज २ मॅचेस खेळले जाऊ शकतात
- सर्व खेळाडूंना सुरक्षितेतचा विचार करून मास्क घालून खेळले जाऊ शकते
- स्टेडियम मध्ये सामाजिक अंतर ठेऊन तिकीट विक्री केली जाऊ शकते
- मॅचेस ऑनलाइन प्रसारित करून स्टेडियम मध्ये विना प्रेक्षक चे मॅचेस खेळले जाऊ शकते .
- भारत देशाची परिस्थिति बघता या वेळी भारतात आयपीएल न खेळता बाहेरदेशात आयोजित केले जाऊ शकते
अजून खूप प्रकारे आयपीएल खेळवले जाऊ शकते फक्त आयपीएल ळा एक चांगला स्लॉट मिळायल हवा .
आम्ही आशा करतो की या वेळी एक चांगला स्लॉट काढून आयपीएल आयोजित केले पाहिजे .
0 Comments
please do not enter any spam comment