भारतीय सैन्याच अपमान करणे योग्य वाटते का?? Hindustani bhau

भारतीय सैन्याच अपमान करणे योग्य वाटते का??


हिंदुस्तानी भाऊ (Hindustani bhau) यांना सोशल मीडिया वर खूप ओळखले जाते , सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात हिंदुस्तानी भाऊचे फॅन्स / फोल्लोवर्स आहेत . बबलू फाटक हे हिंदुस्तानी भाऊचे खरे नाव (Real name of Hindustani bhau) . जसे की आपल्याला माहीत असेल आपल्या भारतदेशाविरुद्ध बोलण्यार्‍या सगळ्यांना हिंदुस्तानी भाऊ आपल्या अंदाजात गप्प करतात . आता पर्यन्त किती पाकिस्तानी लोकांना त्यांनी आपल्या अंदाजात अद्दल घडवली आहे .

तश्याचप्रमाणे  हिंदुस्तानी भाऊंनी काल आपल्या इनस्टाग्रामवर एक स्टोरी आणि पोस्ट टाकली ती अशी होती
त्यात हिंदुस्तानी भाऊ असे बोलले की उद्या खूप मोठा धमाका करणार आहे , उद्या सकाळी बॉलिवूडचा ज्ञात चेहरा समजला जातो  त्यांचे कार्य उद्या उघडकीस येईल. आत पहिले देशातल्या गद्दारांना साफ करेल.

@ou
Hindustani Bhau filed case against Ekta Kapoor

या पोस्ट नंतर त्यांनी दुसर्‍या दिवशी दुपारी 12:30 ला खार पोलिस चौकी येथे गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून बाहेर आल्या आल्या त्यांनी इनस्टाग्राम ला विडियो पोस्ट करून गुन्हा संबंधित माहिती दिली . एकता कपूर आणि शोभा कपूर या दोन व्यक्तींवर त्यांनी हा गुन्हा दाखल केला .

आता हा गुन्हा दाखल का केला ?? भारतीय सैन्याच अपमान करणे योग्य वाटते का??

एकता कपूर XXX UNCENSORED नावाची आता एक वेब सिरीज काढली आहे . ही वेब सिरीज 18+ म्हणजेच अडल्ट वेबसेरीस आहे , म्हणजेच 18+ वयापेक्षा जास्त असणारीच ही वेब सिरीज बघू शकतात. 
ही वेबसेरीस एक शो आहे जे अल्ट बालाजी (ALT BALAJI) App किवा त्यांच्या साइट वर बघू शकतात ज्याची मालकीण स्वतः एकता कपूर आहे .
अतिशय बेकार वेबसेरीस ला छान बनवण्यासाठी वेबसेरीस मध्ये भारतीय सैन्याचा वापर केला गेला आहे .
वेबसेरीस मध्ये असे दाखवले गेले आहे की एक भारतीय जवान जेव्हा आपल्या ड्यूटिवर असतो तेव्हा त्याझी बायको दुसर्‍या माणसांना आपला उपभोग करायला बोलावते आणि त्याला भारतीय सैन्याचे कपडे घालून ते दोघे .........................................(तुम्ही समजदार आहात समजून जा)

बोलण्याचा मुद्दा एकच आहे की आपली भारतीय सैन्य अहोरात्र सीमेवर देखरेख करत असतात आणि स्वत:च्या घरदार सोडून सीमेवर आपला जीव धोक्यात घालून आपली ड्यूटि करतात , आणि या वेबसेरीस मध्ये जी दाखवले आहे ते एकदम चुकीचे आणि भारतीय सैन्यांच अपमान करून देणारी वेबसिरीज आहे . आणि हिंदुस्तानी भाऊ ने म्हणून या गोष्टीवर आपले पाऊल पुढे टाकत एकता कपूरवर गुन्हा दाखल केला आणि नंतर हिंदुस्तानी भाऊंनी आपल्याच एका इनस्टाग्राम विडियो मध्ये मागणी केली की लवकरात लवकर एकता कपूर यांनी भारतीय सैन्यांकडून माफी मागावी , आणि जर माफी नाही मागितली तर लवकरच हिंदुस्तानी भाऊ हा मुद्दा पुढे असेच घेऊन जाणार.Post a Comment

1 Comments


  1. Bhartiwale is a website which helps people to Join Indian Army. Know the latest news from the army regarding Indian army salary, admit card, results, rally news, question papers all are covered in our website bhartiwale.
    Indian Army Salaries
    Indian Army Syllabus
    Join Indian Army

    ReplyDelete

please do not enter any spam comment

Popular Posts

दगडूशेठ गणपती आता काश्मीरमध्ये-मराठा लाइट इन्फेंट्रीला पाठवले
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-3 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-३
मित्रो अ‍ॅप ला प्लेस्टोर वरुण बाहेर काढण्यात आले.
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-2 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-२
राज्याभिषेक सोहळा २०२०
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२०
Ministry of IT banned hundreds of apps including PUBG / ११८ चायनिज अप्प्स पर बंधी
मराठा लाइट इन्फेंट्री - २५० वर्ष जुने बटालियन
एका समाजसेवक शिवभक्ताला विनाकारण मारहाण / Akshay borhade Junnar prakaran P-2
भारतातील १० प्रतिबंधित ठिकाणे / top 10 restricted places in india were general public are not allowed to visit