छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाचा अपमान / Using Abusive words for Chatrapati Shivaji Maharaj and Ganpati Bappa

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या गणपती बाप्पा व पार्वती मातेचा अपमान 


दिल्ली 
हाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले गणपती बाप्पा यांच्यावर अपशब्द वापरले . आता पर्यंत जेव्हा जेव्हा महाराजांवर कोणी काही अपशब्द वापरले असले त्याला व्यक्तीला तेव्हाच्या तेव्हाच महाराष्ट्रातील मावळ्याने टोला दिला


Abusive words for Chatrapati Shivaji Maharaj and Ganpati Bappa

दिल्ली मध्ये राहत असलेल्या हिमांशु तिवारी नावच्या व्यक्तीने एका व्हाटसप्प ग्रुप वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि गणपती बाप्पा , पार्वती मातेवर अपशब्द वापरत परत एकदा अपमान केला आहे . हिमांशु तिवारी हा दिल्ली येथे राहत असून तो एसबीआय लाइफ इन्शुरेंस येथे काम करतो , आणि त्याचे स्थायी घर उत्तर प्रदेश आहे
या बाबतीत आपल्याला खूप कठोर राहायला हवे अश्या लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायलाच हवे नाही तर अश्या लोकांना बघून काही अजून लोक उदयाला समोर येतील . विनंती आहे आपणास लवकरात लवकर अश्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवे .

Himanshu Tiwari abusing hindu gods & Chatrapati shivaji majaraj

bad words for Chatrapati Shivaji Maharaj and Ganpati Bappa
bad words for Chatrapati Shivaji Maharaj and Ganpati Bappa

उठ मावळ्या जागा हो म्हाराजांवर आणि गणपती बाप्पावर एकही टीका खपवली जाणार नाही 

मावळ्यांनो जागे व्हा आताच वेळ आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि गणपती बाप्पावर एकही अपशब्द खपवून घ्यायला नको , मग तो असो कोणत्याही जातीचा व्यक्ती असो तो  हिमांशु तिवारी असो वा हसन कोटी असो , कोणाची एवढी लाईकी नाही की तो महाराजांना आणि आपल्या देवांना शिव्या देणार . उठ मावळ्या आताच सुद्धा वेळ गेलेली नाही , आपण त्यांना त्यांची लाइकी दाखवून देऊ , फेसबूक , यूट्यूब इत्यादि सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे आपण आईकलेच किंवा बघितले सुद्धा असेल तर या गोष्टीचा फाडा घेऊन आपण आवाज उठवला पाहिजे आणि जर हा व्यक्ति महाराष्ट्रात असता तर याच्यावर आपल्या महाराष्ट्रातील मावळ्यांनी कारवाई केलीच असती .

Read also these  शिवाजी महाराजांवर अपशब्द वापरले व मुंबई पोलिसांना आवाहन

कसा करावा विरोध ?

  • सोशल मीडिया वर या कारट्याचे फोटो टाकून सगळी स्टोरी शॉर्ट मध्ये द्यावी आणि त्यात विरोधाचे # वापरावे (उदा. #himanshutiwari #registerfironhimanshutiwari #arrresthimanshitiwari)
  • साधारण आपण कित्येक पोस्ट शेयर करतो त्याच प्रमाणे अश्या पोस्त्स शेयर केल्या तर सर्वांपर्यंत ही बातमी कळेल आणि अजून लोक विरोध करतील अश्या प्रकारे तुमच्या प्रमाणे जसे वाटेल तसे विरोध सोशल मीडिया वर करावा (आपण शिवीगाळ करू नये)
  • फेसबूक व इतर सोशल मीडिया वर पोस्ट टाकताना किंवा शेयर करताना दिल्ली पोलिस , यूपी पोलिस , आपले महाराजांचे मोठे पेजेस इत्यादींना टॅग करा आणि याला याची चूक दाखवून द्या , आणि विनंती आहे याला लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करावी त्यासाठी तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या आणि आपला राग सोशल मीडिया वर व्यक्त करा .

बोलण्याचे स्वातंत्र (freedom of speech)

बोलण्याचे स्वातंत्र्याच्या नावाखाली काही लोक काहीही बोलतात , अश्या लोकांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे जर आता आवाज नाही उठवला तर अश्या काऱट्यांची वाढ होत राहणार आणि हे आपल्याला आताच थांबवायचे आहे पटले असेल तर बघा .

Read also these 

Post a Comment

0 Comments