एका समाजसेवक शिवभक्ताला विनाकारण मारहाण / Akshay borhade Junnar prakaran P-2

"एका समाजसेवकाला विनाकारण मारहाण" 

Akshay Mohan Borhade (Junnar)
continue from part 1 read here
अक्षय बोर्‍हाडे ला न्याय मिळून देण्यासाठी खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा मिळाला आहे , समाजसेवक , समाजसेविका , विविध संघटना , विविड संस्था , विविड राजकारण पक्ष , इत्यादी .
@ou
chatrapati sambhajiraje bhosle supports Akshay Borhade

अश्या वेळी राजकारण न पाहता पुढे स्वतः पाठिंबा देऊन खूप मोठा दिलासा दिला .छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले , संभाजी भिडे गुरुजी , बाबराजे देशमुख , आशाताई अरुण गवळी (Daddy) , नितीश राणे , विशाखा गायकवाड , संगीता वानखेडे , असेच अजून खूप लोकांनी अक्षय बोर्‍हादेला पाठिंबा देत सत्यशील शेरकर वर टीका करत लवकरात लवकर अक्षयला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे . 
@ou
chatrapati udyanraje bhosle supports Akshay Borhadeज्यांनी ज्यांनी अक्षयचा फेसबूकचे विडिओ बघितले नसतील तर जाऊन बघा त्याच्या चांगल्या कार्याला पाठिंबा द्या .
आमची सुद्धा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अन्याय सहन करून घेऊ नका कोणताही राजकारण पक्ष असू दे किवा श्रीमंत आवाज उठवा तेवाच तुम्हाला न्याय भेटेल . आणि अक्षय सारख्या चांगले समाजकार्य करण्यार्‍याला मदत करा व आपला पाठिंबा असू द्या आणि समाजकार्य करण्याच्या मध्ये जे काही अडवत असेल तर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवा ही नम्र विनंती 
जास्तीत जास्त शेयर करा आणि सर्वांपर्यंत पोहचवा .
 जय महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments

Popular Posts

दगडूशेठ गणपती आता काश्मीरमध्ये-मराठा लाइट इन्फेंट्रीला पाठवले
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-3 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-३
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 P-2 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२० भाग-२
मित्रो अ‍ॅप ला प्लेस्टोर वरुण बाहेर काढण्यात आले.
राज्याभिषेक सोहळा २०२०
मराठा लाइट इन्फेंट्री - २५० वर्ष जुने बटालियन
mumbai all Ganpati bappa darshan online 2020 / मुंबईचे सर्व गणपती बाप्पाचे दर्शन २०२०
Ministry of IT banned hundreds of apps including PUBG / ११८ चायनिज अप्प्स पर बंधी
भारतातील १० प्रतिबंधित ठिकाणे / top 10 restricted places in india were general public are not allowed to visit
एका समाजसेवक शिवभक्ताला विनाकारण मारहाण / Akshay borhade Junnar prakaran P-1