एका समाजसेवक शिवभक्ताला विनाकारण मारहाण / Akshay borhade Junnar prakaran P-1

"एका समाजसेवकाला विनाकारण मारहाण"


Akshay Mohan Borhade (Junnar)
अक्षय मोहन बोऱ्हाडे हे नाव गेल्या ३-४ दिवसांनी सर्वत्र सोशल मीडियामध्ये पसरत आहे . तुम्ही हा विडियो पाहिला असेलच . जर नाही पाहिला असेल तर खाली सविस्तर वाचा . 


@ou
Akshay Mohan Borhade
जुन्नर तालुक्यातील शिरूर येथे राहत असलेल्या अक्षय बोर्‍हाडे अगदी तरुण वयात , श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रतिमा समोर ठेऊन  मनोरुग्णासाठी गेल्या ३ वर्षापासून शिवऋण युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहे , मात्र ३ दिवसागोदर अक्षयने आपल्या फेसबूक लाईवच्या माध्यमातून सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांच्यावर आरोप करत खूप काही उघडणीस आणले .
एका 
गरीब घराण्याचा मुलगा अक्षय बोर्‍हडे शिवऋण युवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत शिवाजी महाराजांना आदर्श मानून समाजकार्य करतो आणि महाराष्ट्रातून शोधून मनोरुग्णांना तो त्याच्या घरी आणून त्यांचा सांभाळ करतो , त्याच्याच गावाच्या सत्याशील शेरकर आणि त्यासह काही लोकांनी त्याच्या या समाजकार्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि खूप घाणेरडे कर्तुत्व केले अश्या या घाणेरड्या कर्तुत्वाला महाराष्ट्राचा जाहीर निषेध...
ज्यावेळी 
हे प्रकरण घडले तेव्हा सुद्धा त्याच्या छातीवर भारताचा बॅच लावला होता .
@ou
Akshay Borhade (junnar)

अक्षयने फेसबूक लाइवच्या माध्यमातून असा आरोप केला की त्याला सत्याशील शिरकरणे फोन करून अक्षयला आपल्या बंगल्यावर बोलावले आणि त्यानंतर त्याचा मोबाइल हिसकावून घेतला आणि नंतर त्याला बंदुकीच्या जोरीवर जमीन चाटायला लावली , त्यांनी अक्षयला बंदुकीचा धाक दाखवून त्याने पैसे घेतलेले परत केले नाही असे खोटे त्याला कबुल  करायला लावले , त्याच्या अंगावर बांबूने मारहान केले , ई. आणि हे सगळे घाणेरडे कृत्यांचे त्यांनी विडियो बनवले . 
अक्षयने त्याच्या फेसबूक लाइव मध्ये असेही बजावले की जर या पुढे जर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जर गेलो तर याला सत्यशील शिरकर जबाबदार असेल. 
निराधार लोकांना आसरा देणे त्यांचा सांभाळ करणे व त्यांच्यावर ओषधोपचार करून त्यांना बरे करून त्याच्या त्यांच्या घरी पाठवतो...

Akshay borhade facebook live video screenshot

अक्षय बोर्‍हाडे जे सामाजिक कार्यकर्ता आहे व त्यांनी आपल्या फेसबूक लाईवमध्ये असे बोलले होते की हे काम मी आता बंद करतोय असे चांगले सामाजिक काम बंद न पडावे व त्याला न्याय मिळवण्यासाठी म्हणून त्याला अश्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद येत आहे . खूप खूप चांगला असा प्रतिसाद येत आहे .
अश्या वेळेस राजकारण बाजूला ठेऊन या शिवभक्ताला न्याय कसा मिळेल आणि यापुढे असे कोणासोबतही नाही घडेल हे विचारात घेऊन मोठे मोठे माणसांचा प्रतिसाद येत आहे . 
इतर सोशल मीडिया वरही अक्षय बोर्‍हाडे ला महाराष्ट्रभरातून खूप चांगला प्रतिसाद येत आहे , आणि सामान्य व्यकी सुद्धा आपला संताप व्यक्त करत आहे . 
छत्रपती उदयनराजे भोसले , छत्रपती संभाजीराजे भोसले , बाबरजे देशमुख , पुढे वाचण्यासाठी एथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments