राज ठाकरे मुस्लिमबद्दल काय विचार करतात? मोर्चाचे ठळक वैशिष्टे


मोर्चाचे काही ठळक मुद्दे

राज ठाकरे यांचा कायद्याला विरोध करणाऱ्यांना एक इशारा
चले जाओ
माझा देश म्हणजे धर्मशाळा नाहीये कोणीही येऊन कुठेही राहणार हे चालणार नाही ...

@ou
  मनसेच्या २३ जानेवारीच्या पहिल्या अधिवेशन नंतर त्यांचा पहिलाच मोर्चा धडाक्यात.
 • मोर्चामध्ये सामिल होणाऱ्या प्रत्येक मनसैनिकांचा ऋणी...
 • मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाच कोडंच मला उलगडला नाही...
 • या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध जातीचे लोक शामिल झाले होते. आणि महत्त्वाचे म्हणजे या मोर्चेमध्ये मुस्लिम पक्ष ही शामिल होता . आणि ते राज ठाकरेंच्या या धोरणेच्या सोबत सहमत होते.
 • महाराष्ट्राचे मुस्लिम ईमानदार आहे ,आज फक्त मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलय , यापुढे दगडाला उत्तर दगडाने व तलवारीला उत्तर तलवारीने देऊ
 • जिथे मराठी मुसलमान राहतो तिथे कधीच दंगली होत नाही , कारण तो इथला मुसलमान आहे बांग्लादेश , पाकिस्तानचा नाही .मराठी मुसलमानाने सुद्धा जागृत राहिले पाहिजे...
 • आज तिथे मीरा-भायंदरला बघा जाऊन नाइज़ेरीयन लोक आली आहेत , त्यानी स्वतःची एक वस्ती बनवली आहे आज पोलिसही त्या वस्तीत जाऊ शकत नाही आणि इथे सरकारही त्यांना साथ देत नाही .ते नाइज़ेरियन आज इथे राहून ग़ैरधंदे करतात ड्रग्ज , गांजा विकतात...
 • प्रत्येक वेळेला भारताने माणुसकिचा ठेका नाही घेतलेला...
 • आपल्या महाराष्ट्र पोलिसांना फक्त ४८ तास त्यांचे हात मोकळे करुन दया कसे बघा गुन्हेगारी ची आकडेवारी 0% येईल...
 • हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी यांना हाकलायलाच हवे यासाठी राज्य सरकारला सांगून काहीही उपयोग नाही , केंद्रालाच सांगायला हवा.बांग्लादेशी घुसखोरांची साफसफाई झालीच पाहिजे
 • बांग्लादेशी लोक इथे येऊन राहतात आमच्या भगिनींना छेड काढतात याला जबाबदार कोण त्यामुळे केंद्राने या वर लगेचच काही तरी प्रतिक्रिया घ्यावी.
 • पाकिस्तान हा टेरिरिस्टचा अड्डा आहे , आणि अश्या मुले भारतात टेरिरिस्ट हमले होत असतात. 
@ou

राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची बाजू मांडत CAA , NRC वर स्पष्ट केले.
आपली बाजू मांडत त्यांनी असे सुद्धा स्पष्ट केले की आम्ही कोणत्याही पक्षासोबत नाही आम्ही चांगल्या निर्णयाला साथ देतो , आणि वाईट निर्णायाला विरोध करतो. 
आम्ही त्यांच्या निर्णायाला साथ दिली याचा अर्थ असा होत नाही ली आम्ही त्या पक्षाला जोडले गेलो आहे.आम्ही चांगल्या निर्णयाला साथ देतो तसाच वाईट निर्णयाला विरोधही करतो.
मध्ये राम मंदिरच्या निर्णयासाठी मी या निर्णयाला सुद्धा साथ दिली होती .
कलम 370 हटवल्याबद्दल पीएन मी त्यांच्या या निर्णयाच्या सोबत होतो.
आणि मी स्वतः नोटबंदीच्या विरोधात होतो.  
मनसेचा हिंदूत्त्व धोरण घेतल्यापासुन मनसेचा हा पहिला विराट मोर्चा सफल झाला.


Post a Comment

0 Comments