शिवाजी महाराजांवर अपशब्द वापरले व मुंबई पोलिसांना आवाहन


महाराजांवर अपशब्द वापरले व 
मुंबई पोलिसांना आवाहन

मराठी :-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आता पर्यंत जेव्हा जेव्हा महाराजांवर कोणी काही अपशब्द वापरले असले त्याला व्यक्तीला तेव्हाच्या तेव्हाच महाराष्ट्रातील मावळ्याने टोला दिला व मराठी माणसाच्या बाजूने लढणारे राज ठाकरे यांना सुद्धा कोणी काही अपशब्द कधी वापरले तर मनसैनिक सुद्धा पेटून उठतात.
आपल्या सुरक्षेसाठी आपल्यासाठी लढत असलेल्या पोलिसांची आपण किती मान राखतो आणि पोलिसांवर काही वाईट घडले की साधारण जनता लगेच धावून येते...
इथे सुद्धा तसेच काही झाले आहे
@OU

हसन कोटि या माणसाने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांना अपशब्द वापरत , राजसाहेब ठाकरेंना व मनसैनिकाना धमक्या देत व मुंबई पोलिसांना उलटसुलट बोलून विडिओ बनवला आहे .
हसन याने जातीभेद निर्माण करण्याच्या प्रयत्न केला आहे , विडिओ मध्ये तो राजसाहेबांना आवाहन करून मराठी माणसांना शिव्यागाळ केले व मराठी माणसांना खूप काही वाईट बोलले आणि नंतर त्याने महाराजांनाही अपशब्द वापरले .
हा विडिओ ने सोशिअल मीडिया वर धुमाकूळ घातल्यावर मनसैनिकांनी जवळच्या पोलीस चौकीत धाव घेतली व लगेचच त्याच्यात नावावर एफआईआर नोंद केली.
हसन कोटि हा मालाड(पश्चिम) मालवणी येथे राहत असून त्याच्याखाली काम करणारे १०० पेक्षा जास्त बांग्लादेशी आहे असेही त्याने आपल्या वीडियो मध्ये बोलला आहे
हसन कोटि हा व्यकि अपंग आहे , तो वायरल वीडियो त्याने व्हीलचेयर वर बसून बनवला आहे. आणि या अगोदरही त्याच्यावर जातिभेदचे व अनेक कारणाने मालवणी पोलिस चौकित गुन्हे दाखल केले गेलेले आहे.

@OU


Post a Comment

0 Comments